महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती
पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक, कनिष्ठ अधिकारी श्रेणीतील लघुलेखक
पद संख्या- १५३ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 30 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.mscbank.com/