नगररचना आणि मूल्यमापन संचालनालयात भरती
पदाचे नाव- शिपाई

पद संख्या- १२५ पदे
शैक्षणिक पात्रता- 10 वी पास
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची मुदत- 25 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://dtp.maharashtra.gov.in/