Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स & माहिती तंत्रज्ञान संस्थेत भरती

0

पदाचे नाव- ड्राफ्ट्समन ‘C’, लॅब असिस्टंट ‘B’ , लॅब असिस्टंट ‘A’ , ट्रेड्समन ‘B’, हेल्पर ‘B’

पद संख्या- 80 जागा

शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिकल) (iii) 06 वर्षे अनुभव

पद क्र.2: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण +02 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण + 04 वर्षे अनुभव

पद क्र.3: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)

पद क्र.5: 10वी उत्तीर्ण

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 31 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://nielit.gov.in/