Take a fresh look at your lifestyle.

मंत्रिमंडळ सचिवालयात 125 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- डेप्युटी फिल्ड ऑफिसर (टेक्निकल)

पद संख्या- 125 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) संबंधित विषयात B.E./ B.Tech किंवा M.Sc (ii) GATE 2021/2022/2023

नोकरी ठिकाण- दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003.

अर्ज करण्याची मुदत- 06 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://cabsec.gov.in/