Take a fresh look at your lifestyle.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँकेत भरती

0

पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी लिपिक

पद संख्या- १९ पदे

शैक्षणिक पात्रता- पदवीधर/ एमएससीआयटी उत्तीर्ण/ कायद्यातील पदवी/ इतर वित्तीय संस्थेतील किमान 3 वर्षांचा अनुभव प्राधान्य

नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल- 

pba.recruit.pnsb@gmail.com

अर्ज करण्याची मुदत- 14 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.punebankasso.com/