Take a fresh look at your lifestyle.

मुंबई शहरात बेस्ट उपक्रमातंर्गत कंत्राटी बस चालकांची भरती

0

१) प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला प्रवाशी अवजड वाहन परवाना व बॅच (badge) व किमान दोन वर्षाचा प्रवाशी अवजड वाहन चालविण्यचा अनुभव आवश्यक.

२) सुरूवातीचा एकूण पगार रू. २०,६३०/-

उमेदवारांना कामगार विमा योजना व भविष्य निर्वाह

३) निधी ( ESIC & PF) योजनेत समाविष्ट करण्यात येईल.

टीप :- गरज असल्यास फक्त उमेदवारांच्या राहण्याची सामायिक व्यवस्था कंपनीद्वारे करण्यात येईल.