महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळात विविध पदांची भरती
पदाचे नाव- कृषी निविष्ठा विभागीय व्यवस्थापक, प्रशासन अधिकारी, जिल्हा गट समन्वयक, सहायक लेखापाल, विभागीय व्यवस्थापक, गोदाम व्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक, अटल आर्थिक सहाय्य योजना विभागीय व्यवस्थापक, प्रशिक्षण विभागाचे प्रशिक्षण अधिकारी

पद संख्या- 27 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- पुणे आणि नाशिक
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई-मेल- mcdcpune@gmail.com
अर्ज करण्याची मुदत- 31 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://mahamcdc.com/