Take a fresh look at your lifestyle.

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये ‘अप्रेंटीस’ पदाची भरती

0

पदाचे नाव- अप्रेंटीस

पद संख्या- ४८४ पदे

शैक्षणिक पात्रता- संबंधित ट्रेडमधील आयटीआय पास प्रमाणपत्र म्हणजेच एनसीव्हीटी प्रमाणपत्र.

नोकरी ठिकाण- हैदराबाद

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 10 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.ecil.co.in/