NHM नागपूर अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- पीअर सपोर्ट/शिक्षक, योग प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता- 12वी विज्ञान विषय संगणक ज्ञानासह, योगशिक्षणातील पी.जी.डी/अॅडव्हान्स डिग्री/योग डिप्लोमा/पदवी/योगिक शिक्षणातील डिप्लोमा किंवा योगातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम
पद संख्या- 40 रिक्त पदे
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन व थेट मुलाखत
अर्ज करण्याचा पत्ता- जिल्हा आरोग्य अधिकार कार्यालय, (आयुष कक्ष) आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर
मुलाखतीचा पत्ता- जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, नागपूर
मुलाखतीची तारीख- 10 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://nagpur.gov.in/