विमान वाहतूक संचालनालयात मोठी भरती
पदाचे नाव- उड्डाण प्रशिक्षण संचालक, उड्डाण प्रशिक्षण उपसंचालक, उड्डाण प्रशिक्षण सहाय्यक संचालक, विमान अभियांत्रिकी संचालक, विमान अभियांत्रिकी उपसंचालक, विमान अभियांत्रिकी सहायक संचालक, वैमानिक अधिकारी, विमान पात्रता संचालक, हवाई पात्रता उपसंचालक, हवाई पात्रता सहाय्यक संचालक, वायुयोग्यता अधिकारी.

पद संख्या- ४२२ पदे
नोकरीचे ठिकाण- नवी दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई-मेल- rrcell.dgca@nic.in
अर्ज करण्याची मुदत- 10 ऑक्टोबर 2023