Take a fresh look at your lifestyle.

DRDO-वाहन संशोधन आणि विकास आस्थापना अहमदनगर येथे थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ संशोधन फेलो

शैक्षणिक पात्रता- व्यावसायिक अभ्यासक्रमात पदवीधर पदवी (BE/B.Tech)

पद संख्या- ०९ पदे

नोकरीचे ठिकाण- अहमदनगर

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- VRDE, PO; वाहननगर, अहमदनगर – ४१४००६

मुलाखतीची दिनांक- 9, 10, 11 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट- http://www.drdo.gov.in/