Take a fresh look at your lifestyle.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सिंधुदुर्ग येथे थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता- MBBS

पद संख्या- १३ पदे

नोकरीचे ठिकाण- सिंधुदुर्ग

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- प्राचार्य कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग

मुलाखतीची दिनांक- 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट- sindhudurg.nic.in