TCIL नवी दिल्ली येथे भरती
पदाचे नाव- प्रमुख अभियंता, अभियंता-I, अभियंता-II, अभियंता-III, पर्यवेक्षक, वरिष्ठ ड्राफ्ट्समन, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, दस्तऐवज नियंत्रक, तांत्रिक सहाय्यक

पद संख्या- २५ रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई-मेल- hrkuwaitprojects@gmail.com
अर्ज करण्याची मुदत- 30 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.tcil-india.com/