नाशिक महानगरपालिकेत ‘या’ पदांची भरती
पदाचे नाव- पशुधन पर्यवेक्षक आणि पशुधन विकास अधिकारी

शैक्षणिक पात्रता- सरकारी सेवेतून पशुधन पर्यवेक्षकापेक्षा निवृत्त अधिकारी/कर्मचारी.
पद संख्या- 07
नोकरीचे ठिकाण- नाशिक,
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- पशुसंवर्धन विभाग, तळमजला, महानगरपालिका मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक नाशिक-422002
अर्ज करण्याची मुदत- 26 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://nmc.gov.in/