सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणात पद भरती
पदाचे नाव- उप सहकारी निवडणूक आयुक्त, विधी अधिकारी, सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त, लेखाधिकारी तथा रोख लेखापाल, उच्च श्रेणी लघुलेखक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता- सेवानिवृत्त अधिकारी (Read PDF)
ई-मेल पत्ता- sceapune@gmail.com
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 08 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट- sahakarayukta.maharashtra.gov.in