खादी आणि ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे भरती
पदाचे नाव- सहाय्यक संचालक-I
शैक्षणिक पात्रता- बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी/ कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी/ चार्टर्ड अकाउंटंट किंवा मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (वित्त)
पद संख्या- १२ पदे
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 30 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.kvic.org.in/