Take a fresh look at your lifestyle.

तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- लघुलेखक, वरिष्ठ लिपिक, संचालक

पद संख्या- ४२ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 16 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- http://www.dtemaharashtra.gov.in/