महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमेन कॉर्पोरेशन मध्ये पुणे येथे ड्रायव्हर पदाची थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- ड्रायव्हर
पदसंख्या- ६० रिक्त पदे
नोकरीचे ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- SCO प्रादेशिक कार्यालय पुणे, मस्तानी हॉल शेजारी, वॉर मेमोरियल, घोरपडी, पुणे- 411001
मुलाखतीची दिनांक- 1 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- http://mescoltd.co.in