ESIC नाशिक येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता- MBBS
पदसंख्या- 05 पदे
नोकरीचे ठिकाण- नाशिक
निवड करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- ESIC हॉस्पिटल, ESI सोसायटी, त्र्यंबकरोड, सातपूर, नाशिक-422007
मुलाखतीची तारीख- 6 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.esic.nic.in/