Take a fresh look at your lifestyle.

आयकर विभागात भरती

0

पदाचे नाव- यंग प्रोफेशनल

शैक्षणिक पात्रता- कायदा / CA मध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी

पदसंख्या- 2 पदे

नोकरीचे ठिकाण- पुणे

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- खोली क्रमांक-204, आयकर भवन, 12, साधू वासवानी रोड, पुणे-411001

अर्ज करण्याची मुदत- 15 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- incometaxindia.gov.in