Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु -अन्न व नागरी पुरवठा मंत्री

0

मुंबई- जिल्हा पुरवठा अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु असून याबाबत अधिक पाठपुरावा करण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले.