भुमि अभिलेख विभागात रिक्त पदांची भरती
पदाचे नाव- भूकरमापक तथा लिपिक
शैक्षणिक पात्रता- Diploma in Civil Engineering (Refer PDF)
नोकरी ठिकाण- अमरावती विभाग
फी- आमागास प्रवर्ग – रु. 300/-
मागास प्रवर्ग – रु. 150/-
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख– 9 डिसेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 डिसेंबर 2021
अधिकृत वेबसाईट- landrecordsrecruitment2021.in