छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत विविध पदांची मोठी भरती
पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), लेखा परीक्षक (गट क), लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण निरीक्षक (गट-सी), स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, मुख्य फायरमन, गार्डन असिस्टंट, कनिष्ठ लेखा परीक्षक, फायरमन, लेखा लिपिक

पदसंख्या- 114 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- औरंगाबाद
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची मुदत- 12 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.aurangabadmahapalika.org/