ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठी संधी; वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये मोठी भरती
पदाचे नाव- पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ, ट्रेड अप्रेंटिस, सुरक्षा रक्षक

पदसंख्या- 1191 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 16 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://www.coalindia.in/