Take a fresh look at your lifestyle.

परीक्षेचे नाव- संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-I) 2022

0

पदाचे नाव कोर्सचे नाव व पद संख्या

1 भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 154 (DE) 100

2 भारतीय नौदल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro 22

3 हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 213 F(P) Course 32

4 ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 117th SSC (Men) Course (NT) 170

5 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-31th SSC Women (Non-Technical) Course 17

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: पदवीधर.

पद क्र.2: इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.3: पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित 10+2 लेवल) किंवा इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.4: पदवीधर.

पद क्र.5: पदवीधर.

वयाची अट

पद क्र.1: जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.

पद क्र.2: जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.

पद क्र.3: जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.

पद क्र.4: जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.

पद क्र.5: जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

फी- General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला:फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 11 जानेवारी 2022 (06:00 PM)

लेखी परीक्षा- 10 एप्रिल 2022

    • अधिकृत वेबसाईट- www.upsc.gov.in