Take a fresh look at your lifestyle.

NDA भरती! राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 400 जागांसाठी भरती

0

परीक्षेचे नाव- राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2022

पदाचे नाव व पद संख्या

1 नॅशनल डिफेन्स अकॅडमी लष्कर (Army) 208

नौदल (Navy) 42

हवाई दल (Air Force) 120

2 नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] 30

शैक्षणिक पात्रता

लष्कर: 12वी उत्तीर्ण

उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)

वयाची अट- जन्म 02 जुलै 2003 ते 01 जुलै 2006 या दरम्यान असावा.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

फी- General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 11 जानेवारी 2022 (06:00 PM)

परीक्षा- 10 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- www.upsc.gov.in