जल आणि जमीन व्यवस्थापन संस्थेत औरंगाबाद येथे भरती
पदाचे नाव- प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक संशोधन अधिकारी, सहायक अभियंता ग्रेड-II, अधीक्षक, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, उच्च श्रेणीतील लघुलेखक, निम्न श्रेणीतील लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक

पदसंख्या- ६८ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- औरंगाबाद
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- मूळ जाहिरात वाचा
अर्ज करण्याची अंतिम मुदत- 31 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट- http://walmi.org/index.aspx