महिला व बाल विकास, पुणे येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव- हेल्पलाइन व्यवस्थापक, कॉल ऑपरेटर, आयटी पर्यवेक्षक, बहुउद्देशीय, सुरक्षा रक्षक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- 26 पदे
नोकरीचे ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- महिला आणि बाल विकास आयुक्तालय, 28, रानीचा बाग, VVIP अतिथीगृहाच्या पुढे, पुणे-411001
अर्ज करण्याची मुदत- 25 ऑगस्ट 2023