महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (MES) पुणे अंतर्गत प्राध्यापक पदाची भरती
पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- पदव्युत्तर / एमबीए / पीएच. डी
पदसंख्या- 09 पदे
नोकरीचे ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याची मुदत- 9 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://mespune.in/