Take a fresh look at your lifestyle.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, स्पेस सेंटर (SAC) अहमदाबाद येथे भरती

0

पदाचे नाव- तंत्रज्ञ (फिटर), तंत्रज्ञ (मशिनिस्ट), तंत्रज्ञ (इलेक्ट्रॉनिक्स), तंत्रज्ञ (माहिती तंत्रज्ञान), तंत्रज्ञ (ICTSM/ITESM), तंत्रज्ञ (इलेक्ट्रिशियन), ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), तंत्रज्ञ (केमिकल), तंत्रज्ञ ( टर्नर), तंत्रज्ञ (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग)

पदसंख्या- 35 रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 21 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.isro.gov.in/