Take a fresh look at your lifestyle.

वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट अंतर्गत प्राध्यापक पदाची मोठी भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक

पदसंख्या- 109 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- प्राचार्य / डीन / संचालक, वैनगंगा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय, गुमगाव रेल्वे स्टेशनजवळ, डोंगरगाव, पोस्ट-डोंगरगाव, वर्धा रोड, नागपूर, महाराष्ट्र, भारत – 441108.

अर्ज करण्याची मुदत- 15 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाईट- http://wcem.in/