जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, लातूर येथे भरती
पदाचे नाव- विशेष सहाय्यक सरकारी वकील
पदसंख्या- 10 पदे
शैक्षणिक पात्रता- बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा येथे कायद्यातील पदवी/ वकील म्हणून नोंदणीकृत असणे आवश्यक आहे
नोकरी ठिकाण- लातूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, लातूर
अर्ज करण्याची मुदत- 14 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट- https://latur.gov.in/en/