Take a fresh look at your lifestyle.

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- विविध पदे

पदसंख्या- १२२ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- झारखंड

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 18 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाईट- www.uraniumcorp.in