Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाची भरती

0

पदाचे नाव- वीजतंत्री अप्रेंटिस

पदसंख्या- 118 जागा

विभाग व पद संख्या

1 पुणे- 10

2 कोल्हापूर- 39

3 कराड – 32

4 सांगली- 37

शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) NCVT/ITI (वीजतंत्री)

नोकरी ठिकाण- पुणे कोल्हापूर, कराड, & सांगली

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत(पुणे & कोल्हापूर)- 31 जुलै 2023

(कराड &सांगली)- 03 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाईट- https://www.mahatransco.in/