महाराष्ट्र नगरपरिषद अंतर्गत विविध पदांची मोठी भरती
पदाचे नाव- अभियांत्रिकी सेवा गट-क, पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि स्वच्छता अभियांत्रिकी, लेखापरीक्षण आणि लेखा विभाग – गट क, प्रशासकीय सेवा आणि कर निर्धारण – गट क, अग्निशमन सेवा – गट क, स्वच्छता निरीक्षक सेवा – गट सी.
पदसंख्या- १७८२ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- मुरुड जंजिरा, रायगड
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 20 ऑगस्ट 2023
अधिकृत वेबसाईट- mahadma.maharashtra.gov.in