जळगाव जिल्हाधिकारी यांच्या वतीने वोटर हेल्पलाइन ॲप जारी
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , आपण वरील लिंकच्या वापर करून भारत निवडणूक आयोगा द्वारे तयार केलेले वोटर हेल्पलाइन Voter helpline ॲप डाऊनलोड करावे.

कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता सदर ॲपच्या मदतीने नवीन मतदार घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करू शकतात अथवा अस्तित्वात असलेले मतदार नावात/फोटो इत्यादी काही दुरुस्ती असल्यास दुरुस्ती करू शकतात व मयत मतदाराचे नावे नातेवाईक वगळणी देखील करू शकतात. तसेच मोफत व घरपोच मतदान ओळखपत्र EPIC मिळवता येते.
ॲप डाउनलोड करण्याची अधिकृत लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen
श्री.अमन मित्तल- जिल्हाधिकारी, जळगाव