Take a fresh look at your lifestyle.

अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृहाचा लाभ घेण्यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीना अर्ज करण्याचे आवाहन

0

शासकीय विज्ञान संस्था, औरंगाबाद संचलित, शासकीय अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहामध्ये सन २०२३ २०२४ शैक्षणिक वर्षाकरिता अल्पसंख्याक प्रवर्गातील ७० टक्के जागाकरिता व इतर प्रवर्गातील एकूण ३० जागेकरिता १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

संपूर्ण माहितीकरिता व वसतिगृह प्रवेश अर्ज अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहाचे संकेतस्थळ: www.minoritygirlshostel.in व शासकीय विज्ञान संस्थेचे संकेतस्थळ- www.inosca.org.in उपलब्ध आहे. _@महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये कंत्राटी पध्दतीने ज्युनियर रिसर्च फेलो, सिनियर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट पदांसाठी नेमणूक करण्याकरिता इच्छुक असलेल्या तसेच अर्हता पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून दिनांक २१/०७/२०२३ रोजी सायं ५.०० वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदर पदांसाठीच्या अटी व शर्ती मंडळाच्या www.mpcb.gov.in/recruitment संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.