Take a fresh look at your lifestyle.

चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ अधिकारी, सोशल मीडिया समन्वयक, पुनर्प्राप्ती सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक

पदसंख्या- ४२ जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- बुलढाणा

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याची मुदत- 22 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट- https://cucb.in/