Take a fresh look at your lifestyle.

सहकार आयुक्‍तालयातंर्गत विविध पदांची मेगाभरती

0

पदाचे नाव- सहयोगी अधिकारी श्रेणी 1, सहयोगी अधिकारी श्रेणी II, लेखा परीक्षक श्रेणी 2, सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणीतील लघुलेखक आणि टायपिस्ट

पदसंख्या- ३०९ जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 21 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट- sahakarayukta.maharashtra.gov.in