Take a fresh look at your lifestyle.

शासकीय शिक्षण महाविद्यालय, अकोला येथे थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- शिक्षणशास्त्र, शिक्षणातील दृष्टीकोन आणि ग्रंथपाल

पदसंख्या- 05 पदे

शैक्षणिक पात्रता- MA/ M. ed/ph.

नोकरी ठिकाण- अकोला

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- शासकीय अध्यापक महाविद्यालय, अकोला

मुलाखतीची तारीख- 31 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट- http://www.nitrr.ac.in/