नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रायपूर येथे मोठी भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, SAS अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, सहाय्यक अभियंता, सहाय्यक अभियंता (SG-II), तंत्रज्ञ, तंत्रज्ञ (SG-II), तंत्रज्ञ (SG-I), वैयक्तिक सहाय्यक, वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, सहाय्यक (SG-II), सहाय्यक (SG-I), वरिष्ठ लघुलेखक, लघुलेखक (SG-II), लघुलेखक (SG-I), वरिष्ठ परिचर/वरिष्ठ प्रयोगशाळा परिचर, कार्यालय परिचर (SG-II) / लॅब अटेंडंट (SG-II), ऑफिस अटेंडंट (SG-I)/ लॅब अटेंडंट (SG-I), आणि अशैक्षणिक पदे

पदसंख्या- 118 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- रायपूर, मध्य प्रदेश
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची मुदत- 31 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.nitrr.ac.in/