Take a fresh look at your lifestyle.

परभणी महानगरपालिकेत भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता- एमडी मेडिसिन/पेड/स्किन, व्हीडी/मानसोपचार/ एमएस नेत्ररोगतज्ज्ञ/ स्त्रीरोगतज्ञ/ एमएस ईएनटी/डीजीओ/डीसीएच/डीएनबी

पदसंख्या- 21 जागा

नोकरी ठिकाण- परभणी

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- इनकमिंग आउटगोइंग कक्ष, आरोग्य विभाग परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी

अर्ज करण्याची मुदत- 14 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट- pcmcparbhani.org