Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय विद्यालय औरंगाबाद येथे थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- PGT, TGT

शैक्षणिक पात्रता- वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी, तथापि, उपयोजित/व्यवसाय अर्थशास्त्रातील M.com ची पदवी धारक पात्र असणार नाहीत.संबंधित विषयातील पदवीधर (किमान ५०% गुण) आणि बी.एड. (किमान ५०% गुण)

नोकरी ठिकाण- औरंगाबाद

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीची दिनांक- 5 जुलै 2023

मुलाखतीचा पत्ता- केंद्रीय विद्यालय औरंगाबाद

अधिकृत वेबसाईट- https://aurangabadcantt.kvs.ac.in/