कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- रिगर ट्रेनी, एक्झिक्युटिव्ह ट्रेनी

पदसंख्या- ६० पदे
शैक्षणिक पात्रता- इयत्ता आठवी पास. पदवीधर किंवा डिप्लोमा धारक, मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 65% गुणांसह यांत्रिक/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ अभियांत्रिकीमधील कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदवी.
नोकरी ठिकाण- कोची
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 20 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट- https://cochinshipyard.in/