Take a fresh look at your lifestyle.

पंजाब & सिंध बँकेत 183 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- विविध पदे (मूळ जाहिरात वाचा)

पदसंख्या- 183 जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 13 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट- punjabandsindbank.co.in