Take a fresh look at your lifestyle.

ITBP मध्ये ड्रायव्हर पदाच्या 458 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)

पदसंख्या- 458 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 26 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट- https://itbpolice.nic.in/