Take a fresh look at your lifestyle.

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड (NLC) इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- औद्योगिक प्रशिक्षणार्थी

पदसंख्या- ५०० रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता- किमान 3 वर्षे कालावधीचा अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील पूर्णवेळ डिप्लोमा. ITI – फिटर किंवा टर्नर किंवा इलेक्ट्रीशियन किंवा वेल्डिंग किंवा MMV किंवा डिझेल मेकॅनिक किंवा ट्रॅक्टर मेकॅनिक किंवा NAC प्रमाणन असलेले सिव्हिल किंवा फाऊंड्री किंवा केबल जॉइंटिंग ट्रेड्स.

नोकरीचे ठिकाण- तामिळनाडू

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 8 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट- www.nlcindia.in