शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात नंदुरबार येथे थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- व्याख्याता CHB

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पदसंख्या- 6 जागा
नोकरी ठिकाण- नंदुरबार
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीची दिनांक- 11 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट- www.gpnandurbar.ac.in