AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- सिक्युरिटी स्क्रीनर
शैक्षणिक पात्रता- उच्च माध्यमिक (10+2) स्तर
पदसंख्या- ६० रिक्त पदे
नोकरी ठिकाण- अमृतसर, पंजाब
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)/ ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता- विमानतळ संचालक, भारतीय विमानतळ प्राधिकरण, SGRDJI विमानतळ, अमृतसर-143101
अर्ज करण्याचा ई-मेल- hr_amritsar@aai.aero
अर्ज करण्याची मुदत- 30 जून 2023
अधिकृत वेबसाईट- http://www.aaiclas.aero/