श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड येथे भरती
पदाचे नाव- प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर

शैक्षणिक पात्रता- Ph. D. / U.G. / P.G.
नोकरी ठिकाण- नांदेड, महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
निवड प्रक्रिया- थेट मुलाखत
मुलाखतीची दिनांक- 14 जुलै 2023
मुलाखतीचा पत्ता- श्री गुरु गोविंद सिंगजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, नांदेड
अधिकृत वेबसाईट- www.sggs.ac.in